"धम्म म्हणजे काय?
धम्म म्हणजे केवळ धर्म नव्हे, तर जीवन जगण्याची सम्यक दिशा आहे.
बुद्धांनी दिलेला धम्म हा अंधश्रद्धा, कर्मकांड आणि चमत्कारांपासून दूर असतो.
धम्म शिकवतो –
करुणा (दया)
प्रज्ञा (समज)
अहिंसा (हिंसा टाळणे)
आणि अष्टांगिक मार्गावर चालणं
ज्याने जीवनात दु:ख आहे हे मान्य केलं, तोच खरा साधक होतो.
म्हणूनच आपणही निष्ठेनं आणि जागृतीनं,
धम्माच्या मार्गावर चालायला प्रारंभ करूया.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा